[gallery size="full" td_select_gallery_slide="slide" ids="185840,185841,185842,185843"]
फोटो फोटो : मालिका विजयाचे उद्दीष्ट, टीम इंडियाचा कसून सराव सामना ऑनलाईन | 31 Oct 2018, 1:57 pm बातमी शेअर करा : सामना फॉलो करा 1 / 4 विंडीजविरुद्ध पाचवा एक दिवसीय सामना तिरुवनंतपूरम येथे उद्या खेळला जाईल (सर्व फोटो - बीसीसीआय) या मालिकेत टीम इंडिया 2-1 अशा फरकाना आघाडीवर आहे पाचवा सामना जिंकून मालिका जिंकण्याचा प्रयत्न टीम इंडियाचा असेल विंडीजचा संघ मालिकेत बरोबरीसाठी मैदानात उतरेल