
सध्या देशभरात सगळीकडे नवरात्रीची धूम पाहायला मिळत आहेत. जागोजागी तरुण तरुणी रंगबिरंगी चनिया चोळी, केडिया, धोती घातलेले पाहायला मिळत आहेत. अनेक सेलिब्रिटी देखील दांडिया गरबांच्या कार्यक्रमांना हजेरी लावताना दिसत आहेत. अभिनेत्री श्वेता त्रिपाठीने देखील सोशल मीडियावर तिचे चनिया चोळीतील फोटो शेअर केले आहेत.





























































