तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

मध्य रेल्वेच्या परळ स्थानकात काही तांत्रिक अडचण आल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. परळ जवळील क्रॉसिंग पॉईंटवर तांत्रिक बिघाड झाल्याने रेल्वे सेवेवर परिणाम झाला आहे. त्यामुळे दोन्ही दिशेची रेल्वे वाहतूक रखडली आहे. रेल्वे खोळंबून राहिल्याने प्रवासी रुळांवर उतरून चालत जात आहेत.