
सामना ऑनलाईन । श्रीनगर
दक्षिण कश्मीर मधील शोपिया जिल्ह्यातील लष्कराच्या तळावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला आहे. दहशतवाद्यांनी 44 राष्ट्रीय रायफल्सच्या दाचू भागातील चौकीवर गोळीबार करत ग्रेनेड फेकल्याचे देखील समजते. जवानांनी देखील प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला असल्याचे समजते.
Shopian: Sentry at Dachoo camp of 44 RR (Rashtriya Rifles) noticed suspicious movement and fired shots in the air. Area being searched. More details awaited. #JammuAndKashmir
— ANI (@ANI) March 2, 2019
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात























































