
मुंबई महापालिकेकडून होणाऱ्या पाणी पुरवठ्यात 10 टक्के कपात करण् पुढील तीन दिवस ठाणे शहरातही पाणी कपात करण्यात येणार आहे. 7 ते 9 ऑक्टोबर दरम्यान ही पाणी कपात लागू करण्यात आली असून या दरम्यान पाण्याचा साठा करून ठेवावा आणि काटकसरीने वापर करण्याचे आवाहन ठाणे महानगरपालिकेने केले आहे.