मातृत्वापासून वंचित ठेवता येणार नाही

आयव्हीएफने आई होण्याची इच्छा असलेल्या महिलेला कोर्टाने दिलासा दिला. पतीचे वय जास्त असूनही कोर्टाने आयव्हीएफ प्रक्रिया सुरू ठेवण्याचे निर्देश दिले.  खासगी रुग्णालयात या दांपत्यावर आयव्हीएफ उपचार सुरू आहेत. कोर्टाच्या निर्णयामुळे महिलेला दिलासा मिळाला आहे.