
दिलदार चोरांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. या चोरांनी रस्त्यावर फिरत असलेल्या एका जोडप्याला लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्याकडे फक्त 20 रुपये होते. त्यामुळे चोरांना जोडप्याची दया आली त्यांनी स्वतःकडचे 100 रुपये जोडप्याला दिले. सीसीटीव्ही फुटेजमधून हा प्रकार समोर आला आहे.


























































