
बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ याची बहीण आणि जॅकी श्रॉफची मुलगी कृष्णा श्रॉफ ही चित्रपटाच्या चकाचक दुनियेपासून दूर असते. मात्र लोकप्रियतेच्या बाबतीत ती एखाद्या अभिनेत्रीहून कमी नाही.
सोशल मीडियाच्या माध्यमातून कृष्णा चाहत्यांच्या संपर्कात असते. सोशल मीडियावर आपले हॉट आणि बोल्ड फोटो पोस्ट करून ती चर्चेत राहते. आता पुन्हा एकदा तिने आपले हॉट फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
कृष्णाने शॉर्ट पँट आणि ब्लॅक ब्रा मधील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिचे फीट शरीर आणि सिक्स पॅक अॅबही दिसत आहेत.
दुसऱ्या एका पोस्टमध्ये कृष्णाने स्पोर्टस गिअरमध्ये बसून फोटो काडले आहेत. ब्लॅक शॉर्ट आणि जाळीदार जॅकेटसह तिने हे फोटोशूट केले आहे.
दरम्यान, जवळपास 9 लाख 60 हजार फॉलोअर्स असणाऱ्या कृष्णा हिने टॉपलेस फोटोशूट करून खळबळ उडवली होती.


























































