[gallery size="full" td_select_gallery_slide="slide" ids="188108,123626,152034,123330,108104,97264"]
फोटो Photo : आरोग्यदायी झोपेसाठी काही टिप्स सामना ऑनलाईन | 11 Mar 2019, 9:07 pm बातमी शेअर करा : सामना फॉलो करा 1 / 6 झोपेचा शारीरिक व मानसिक आरोग्याशी थेट संबंध आहे. शक्य असेल तेवढे मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. डोके पूर्व दिशेला आणि पाय पश्चिम दिशेला ठेवणे चांगले. शास्त्रानुसार संध्याकाळी झोपणे चुकीचे मानले जाते. जागरण आरोग्यासाठी घातक आहे, त्यामुळे रात्री उशिरापर्यंत जागू नये.