
पुणे येथे सोमवारी मध्यराञी 1.58 वाजता पुणे रेल्वे जंक्शन यार्डमध्ये उभ्या असलेल्या रेल्वेच्या एका डब्ब्याला भीषण आग आगली तर अन्य दोन डब्ब्यांना आगीची झळ पोहोचली. अग्निशमन दलाची चार वाहने व जवान यांच्याकडून आग आटोक्यात आली आहे. या आगीत जखमी वा जिवितहानी झालेली नाही.



























































