ट्विटरचा खरेदी व्यवहार तूर्तास लटकला 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मोठा गाजावाजा करत 44 बिलियन डॉलर्समध्ये खरेदी केलेला ट्विटरचा खरेदी व्यवहार तूर्तात स्थगित ठेवण्याचा निर्णय एलन मस्क यांनी घेतला आहे. खोटी आणि स्पॅम अकाऊंटची पूर्ण माहिती काढून ती डिलीट केली जात नाही तोपर्यंत हा खरेदी व्यवहार स्थगित ठेवण्यात येणार आहे. मात्र या अकाऊंटची संख्या 5 टक्क्यांहून कमी आहे, असे मस्क यांनी म्हटले आहे.