Video – शहीद जवान, देशापेक्षा पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळणं मोठं आहे का? उद्धव ठाकरे

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळण्यास विरोध करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्र सरकारवर आसूड ओढला.