ओठांवरील शस्त्रक्रिया पडली महागात, पाहा काय झाली मॉडेलची अवस्था

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

युक्रेनमधील अनास्तासिया पोव्रेशचुक या महिलेला ओठांवरील शस्त्रक्रिया चांगलीच महागात पडली आहे. अनास्तासिया पोव्रेशचुक ही मॉडल असून तिने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. 26 व्या वर्षी आणि 35 व्या वर्षी कशी दिसते, याचा फरक या फोटोत स्पष्टपणे दिसत आहे. तिने ओठ मोठे करण्यासाठी शस्त्रक्रिया केली होती. यावेळी तिने गालाला केमिकलचे इंजेक्शन दिले.