Under 19 World Cup Final Photo – विजयानंतर टीम इंडियाचा जल्लोष

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अंडर 19 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडचा पराभव करत सहाव्यांदा विश्वचषक पटकावला आहे. टीम इंडियाच्या या यंग ब्रिगेडचे संपूर्ण जगभरातून कौतुक होत आहे. टीम इंडियाने विश्वचषकाची ट्रॉफि मिळताच एकच जल्लोष केला. पाहा त्या क्षणाची ही छायाचित्रे…