1 / 3
या महालात मध्ययुगीन काळातील नक्षीकाम करण्यात आले आहे. हा महाल बनवण्यासाठी ६०० ट्रक माती काढण्यात आली आहे. १९८५ मध्ये हे काम सुरू करण्यात आले होते. लेवोनच्या आठवणीसाठी त्याच्या पत्नीने या महालाचे संग्रहालयात रुपांतर केले आहे.



























































