अनोऴखी महिलेचा मृतदेह सापडला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पाटोदा

पाटोदा तालुक्यातील कुसळंब जवऴील वांजरा फाटा रोडचे बाजुस दादाभाऊ पवार यांच्या शेतातील विहीरीत सकाऴी एक महिलेचा मृतदेह आढऴुन आला. माहिती मिऴताच पोलिसांनी धाव घेत महिलेचा मृतदेह बाहेर काढले. मयत महिलेचे वय अंदाजे ३५ ते४० वर्षे असण्याची शक्यता आहे. या प्रकरणी पाटोदा पोलीस स्टेशन मध्ये अकस्मात मुत्यृची नोंद करण्यात आली आहे.