उत्तर प्रदेशमधील भदोई येथील दुर्गा देवीच्या मंडपाला आग लागली. ही आग इतकी भीषण होती ती त्यात होरपळून तीन भाविकांचा मृत्यू झाला तर 64 भाविक होरपळले आहेत. जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.