VIDEO – मेट्रोचे कारशेड कांजूरमार्गला हलविल्याने आरेमध्ये जल्लोष

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आरे येथील मेट्रो कार शेड कांजूरमार्ग येथील सरकारी जमीनीवर करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याचे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे. तसेच आरे वाचवा मोहिमेत ज्या पर्यावरणवाद्यांनी सहभागी होऊन आंदोलन केले त्या सर्व आंदोलकांवरील गुन्हे शासन मागे घेणार असल्याचे ही त्यांनी आज सांगितले. राज्य सरकारच्या या निर्णयाने आरे परिसरात आनंदाचे वातावरण असून तेथील स्थानिकांनी व पर्यावरण वाद्यांनी एकत्र येऊन जल्लोष केला आहे.