Video – ऐका हवालदार सागर घोरपडे यांच्या आवाजीतल हे देशभक्तीपर गीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुणे पोलिसातील हवालदार सागर घोरपडे यांच्या सुरेल आवाजातील एका देशभक्तीपर गाण्याचा व्हिडीओ पुणे शहर पोलिसांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअऱ केले आहे.