Video: वादळ वारं सुटलं… पाहा अंगावर काटा आणणारं तितली तुफान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । हैदराबाद

हिंदुस्थानच्या पूर्व किनारपट्टीवर ‘तितली’ वादळ येऊन धडकलं आहे. या वादळी वाऱ्यामुळे काही भागात झाडं वाकली आहेत तर अनेक झाडं उन्मळून पडली आहेत. या सोसाट्याच्या वाऱ्याचं आहे पहाटे काही नागरिकांनी मोबाईलमध्ये चित्रण केलं आहे. ज्यामध्ये वाऱ्याचा प्रचंड वेग जाणवतो आहे. हे दृश्य पाहून अंगावर काटा उभा राहतो.