
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी विलेपार्ले विधानसभेतील युवासेना पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या केल्या आहेत, अशी माहिती युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.
विभाग युवा अधिकारी- सिद्धेश पवार, उपविभाग युवा अधिकारी – हरीश माईन (शाखा प्र. 82, 84, 86, 70, 71), समीर राणे (शाखा प्र. 83, 85, 87, 88, 81), विधानसभा समन्वयक- जय मोदी (शाखा प्र. 82, 84, 86, 70, 71), जय मिश्रा (शाखा प्र. 83, 85, 87, 88, 81), विधानसभा चिटणीस- जयेश परब (शाखा प्र. 82, 84, 86, 70, 71), राज बडबे (शाखा प्र. 83, 85, 87, 88, 81), उपविधानसभा समन्वयक- आकाश पांडे (शाखा प्र. 81, 82), अनिल सरकानिया (शाखा प्र. 83, 86), हितेश खानविलकर (शाखा प्र. 84, 70, 71), संदीप लाड (शाखा प्र. 85, 87, 88), शाखा युवा अधिकारी- निशांत पाटील (शाखा प्र. 82), शाखा समन्वयक- विलास घाडीगांवकर (शाखा प्र. 82), उपशाखा युवा अधिकारी- नितेश खरात (शाखा प्र. 82), जय रजपूत (शाखा प्र. 82), तुषार सावंत (शाखा प्र. 82), मनोज पांचाळ (शाखा प्र. 82), अनिकेत डिचोलकर (शाखा प्र. 82), देवा जैस्वाल (शाखा प्र. 82), अश्विन गुरव (शाखा प्र. 82), शाखा युवा अधिकारी- रोहित घाग (शाखा प्र. 83), शाखा समन्वयक- किशोर पवार (शाखा प्र. 83), उपशाखा युवा अधिकारी- गणेश देसाई (शाखा प्र. 83), किरण शेवडे (शाखा प्र. 83), पारस पुजारे (शाखा प्र. 83), राजन परब (शाखा प्र. 83), सिद्धेश चव्हाण (शाखा प्र. 83), अथर्व मुरमुरे (शाखा प्र. 83), अभिषेक परदेशी (शाखा प्र. 83), अविनाश माईन (शाखा प्र. 83), अमित जाधव (शाखा प्र. 83), प्रथमेश राऊत (शाखा प्र. 83), ऋग्वेद शिंदे (शाखा प्र. 83), प्रणिल चिल्ले (शाखा प्र. 83), सुमेध पवार (शाखा प्र. 83), शाखा युवा अधिकारी- विघ्नेश राऊत (शाखा प्र. 84), शाखा समन्वयक- शुभम सकपाळ (शाखा प्र. 84), उपशाखा युवा अधिकारी- अभिजीत कदम (शाखा प्र. 84), गौरव राणे (शाखा प्र. 84), दुर्गेश जडियार (शाखा प्र. 84), सिद्धेश पावसकर (शाखा प्र. 84), जय ढवळे (शाखा प्र. 84), शाखा युवा अधिकारी- रितेश रेडकर (शाखा प्र. 85), शाखा समन्वयक- संकेत नर (शाखा प्र. 85), उपशाखा युवा अधिकारी- दीपेश मालप (शाखा प्र. 85), राहुल सरफळे (शाखा प्र. 85), रवींद्र अंबरे (शाखा प्र. 85), रोहन पारदळे (शाखा प्र. 85), केदार मालप (शाखा प्र. 85), अथर्व बेलवलकर (शाखा प्र. 85), वैभव घवाले (शाखा प्र. 85), ओम पवार (शाखा प्र. 85), पवन शिंदे (शाखा प्र. 85), योगेश डोंगरे (शाखा प्र. 85), शाखा समन्वयक- मयूर यादव (शाखा प्र. 86), उपशाखा युवा अधिकारी- विष्णू जाधव (शाखा प्र. 86), उपशाखा युवा अधिकारी- रकिब अन्सारी (शाखा प्र.86), अकाश पुजारी (शाखा प्र. 86), शाखा समन्वयक- सदानंद लोखंडे (शाखा प्र. 87), उपशाखा युवा अधिकारी- जय सागवेकर (शाखा प्र. 87), राज धनपंठी (शाखा प्र. 87), शाखा युवा अधिकारी- रोहन वांदे (शाखा प्र. 88), शाखा समन्वयक- राज पाटील (शाखा प्र. 88), उपशाखा युवा अधिकारी- महेश कर्नाळकर (शाखा प्र. 88), यश पाटील (शाखा प्र. 88).


























































