Photo – विराटने शेअर केला चिमुकल्या वामिकाचा गोड फोटो

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा सोशल मीडियावर पोस्ट करून लक्ष वेधून घेत असतात. नुकताच विराट कोहली याने अनुष्का आणि मुलगी वामिका हिच्यासोबतचा एक फोटो शेअर केला असून हा फोटो क्षणात व्हायरल झाला आहे.

vamika

विराटने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिघेही जेवणाचा आनंद घेताना दिसत आहेत. मात्र यात सर्वांचे लक्ष वेधून घेतेय ती आठ महिन्यांची वामिका.

vamika-virat-kohli

वामिका हिचे लांब केस आणि दोन वेण्या पाहून चाहते हैरान झाले आहेत. लहान वयातही वामिकाच्या केसांची वाढ एवढी कशी असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.


 
 
 
View this post on Instagram

A post shared by Virat Kohli (@virat.kohli)

दरम्यान, याआधी अनुष्का शर्मा हिने देखील वामिकाचा फोटो शेअर केला होता. यात ती बाबा विराटसोबत खेळताना दिसत आहे.


 
 
 
View this post on Instagram

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)

विराट आणि अनुष्का आपल्या मुलीचे फोटो सेअर करत असतात. मात्र आजपर्यंत त्यांनी तिचा चेहरा मात्र सर्वांना दाखवलेला नाही.


 
 
 
View this post on Instagram

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)