श्री विठ्ठल रखुमाईच्या गाभाऱ्यात द्राक्षांची आरास! पाहा फोटो

दशहाराचे औचित्य साधून पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुखुमाईच्या गाभाऱ्यात द्राक्षांची मनमोहक अशी आरास करण्यात आली आहे. द्राक्ष पानाच्या वेली आणि द्राक्षाचे घड आकर्षक पद्धतीने सजवून त्याची सुंदर अशी आरास करण्यात आली आहे. लॉकडाऊनमुळे श्री विठ्ठल मंदिर दर्शनासाठी बंद असले तरी मंदिरातील नित्य उपचार, पूजापाठ नित्यनियमाने सुरु आहेत. द्राक्षांची केलेली ही सजावट मंदिराच्या वेबसाईटवर जाऊन पाहता येईल.

आपली प्रतिक्रिया द्या