‘व्हाय वी हेट’ 20 ऑक्टोबरला डिस्कव्हरीवर

1109

‘व्हाय वी हेट’ ही मालिका येत्या 20 ऑक्टोबर रोजी रात्री 8 वाजता डिस्कव्हरी चॅनेल आणि डिस्कव्हरी एचडी चॅनेलवर प्रसारित होणार आहे. सहा भागांची ही मालिका असून पुढील प्रत्येक रविवारी अतिरिक्त भाग दाखविले जाणार आहेत. ऑस्कर विजेते अलेक्स जिबनी आणि स्टीव्हन स्पीलबर्ग यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. मानवामधील सर्वात मूलभूत आणि हानीकारक भाव म्हणजे तिरस्कार. या मालिकेमध्ये तिरस्कारापासून दूर राहण्याचे मार्ग आणि तिरस्कार पसरवणे कसे टाळता येईल याविषयी सांगण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या