
1 / 6
हिंदुस्थानचं नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कश्मीरमध्ये अतिशय प्राचीन अशी हिंदू मंदिरंही आहेत. जागतिक पर्यटन दिनानिमित्त त्या मंदिरांची सफर करूया.
शंकराचार्य मंदिर- आद्य शंकराचार्यांनी स्थापन केलेल्या अनेक मंदिरांपैकी हे एक पुरातन मंदिर आहे. श्रीनगर येथील अभयारण्यात हे मंदिर आहे.
मार्तंड सूर्य मंदिर- 1400 वर्षं जुनं हे मंदिर सूर्याचं मंदिर आहे. पीरपंजाल इथल्या पर्वतराजीत असलेलं हे मंदिर आता भग्नावस्थेत आहे.



























































