
सामना ऑनलाईन,नवी दिल्ली
यू टय़ूब युजर्सच्या संख्येत हिंदुस्थान जगात अव्वल ठरला आहे. हिंदुस्थानात यू टय़ूबचे 26 कोटींहून जास्त युजर्स असल्याचा दावा यू टय़ूबने केला आहे.यू टय़ूबसाठी चित्रनिर्मिती करणाऱ्यांची संख्याही काढत असून त्यापैकी 1,200 हून अधिक काहिन्या निर्मात्यांच्या सभासदांची संख्या प्रत्येक 10 लाखांपेक्षा अधिक आहे, अशी माहिती यू टय़ूबच्या किशेष कार्यकारी अधिकारी सुझेन कोजिस्की यांनी दिली. गेल्या कर्षभरात मोबाईलकरून यू टय़ूब पाहणाऱ्यांचे प्रमाण 85 टक्क्यांकर पोहोचले असून त्यापैकी जकळपास 60 टक्के प्रेक्षक हे देशातील सहा प्रमुख महानगरांबाहेरील आहेत.





























































