शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी यवतमाळ जिह्यातील युवासेना पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या केल्या आहेत. सदर नियुक्त्या तात्पुरत्या स्वरूपातील असून सहा महिन्यानंतर पदाधिकाऱयांचे काम बघून कायम करण्यात येतील, अशी माहिती पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
जिल्हा युवा अधिकारी– अमोल धोपेकर (यवतमाळ, राळेगाव, वणी विधानसभा), विशाल पांडे उमरखेड, (पुसद विधानसभा),संकेत ठाकरे दिग्रस, (आर्णी विधानसभा) जिल्हा समन्वयक- आशिष कामळे (दिग्रस, आर्णी विधानसभा), संजय पळसकर उमरखेड, (पुसद विधानसभा) उप-जिल्हा युवा अधिकारी- मिथुन कुटे (राळेगांव विधानसभा), अजिंक्य शेंडे (वणी विधानसभा), प्रज्योत अरगडे (दिग्रस विधानसभा), गणेश बोक्षे (आर्णी विधानसभा), नितीन शिंदे (उमरखेड विधानसभा), विधानसभा समन्वयक- शुभम गुल्हाने (आर्णी विधानसभा), विधानसभा चिटणीस- हिरासिंग राठोड (आर्णी विधानसभा), तालुका युवा अधिकारी- गणेश राजुरकर (कळंब तालुका), अमोल राऊत (राळेगांव तालुका), पवन वाघमारे (आर्णी तालुका), अर्जुन चौधरी (घाटंजी तालुका), अब्दुल अक्रम अब्दुल नुर (दिग्रस तालुका), संभाजी गोरटकर (उमरखेड तालुका), शिवाजी रावते (उमरखेड तालुका), पंकज तोडसाम (केळापूर तालुका), सुशील गावंडे (महागांव तालुका), शहर युवा अधिकारी- हर्षिल शहा (दिग्रस शहर), आशिष आळणे (आर्णी शहर), योगेश मलोंडे (राळेगांव शहर), सूरज बंडीवार (पांढरकवडा शहर), विक्रम कवासे (घाटंजी शहर)


























































