देहूत 329 दिंडय़ांसह वैष्णवांचा मेळा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दोन वर्षांनंतर वारकऱयांच्या उपस्थितीत जगद्गुरू संत तुकोबांचा पालखी सोहळा पार पडणार आहे. देहूत 329 दिंडय़ा दाखल होणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते तुकोबांच्या पादुकांचे पूजन होईल. त्यानंतर दुपारी ठीक दोन वाजण्याच्या सुमारास संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान होईल.