कोणत्या जिल्ह्यात किती टक्के मतदान…वाचा सविस्तर

2774

विधानसभेच्या निवडणुकीसाठी राज्यात सरासरी 60 टक्के मतदान झाले. शहरी भागात मतदानाबाबत उदासीनता दिसून आली. तसेच अनेक भागात मतदानाची टक्केवारी कमी झाली आहे. राज्यात सर्वाधिक मतदान करवीर जिल्ह्यात झाले. तर सर्वात कमी मतदान कुलाबामध्ये झाले.

विधानसभा २०१९ – ‘हे’ दिग्गज राहिले मतदानापासून वंचित

राज्यातील विविध जिल्ह्यात झालेले मतदान

 • रायगड 65.90%
 • रत्नागिरी 58.59%
 • सांगली 66.63%
 • सातारा 66.60%
 • सिंधुदुर्ग 64.57%
 • सोलापूर 64.23%
 • ठाणे 47.91%
 • उस्मानाबाद 62.21%
 • वर्धा 62.17%
 • वाशिम 61.33%
 • यवतमाळ 63.09 %
 • जळगाव 58.60%
 • जालना 67.09%
 • कोल्हापूर 73.62%
 • लातूर 61.77%
 • मुंबई शहर 48.63%
 • मुंबई उपनगर 51.17%
 • नागपूर 57.44%
 • नांदेड 65.40%
 • नंदुरबार 65.50%
 • नाशिक 59.44%
 • पालघर 59.32%
 • परभणी 67.41%
 • पुणे 57.74%
 • अहमदनगर 64.93%
 • अकोला 56.88%
 • अमरावती 59.33%
 • औरंगाबाद 65.06%
 • बीड 68.03%
 • भंडारा 66.35%
 • बुलढाणा 64.41%
 • चंद्रपूर 63.42%
 • धुळे 61.90%
 • गडचिरोली 68.59%
 • गोंदिया 64.06%
 • हिंगोली 68.67%

विधानसभा २०१९ – ‘या’ मतदारसंघात सर्वाधिक, तर ‘येथे’ सर्वात कमी मतदान

सर्वाधिक मतदान झालेले मतदारसंघ

 • करवीर – 83.20 टक्के
 • शाहू वाडी 80.19
 • कागल- 80.13 टक्के,
 • शिराळा – 76.78 टक्के
 • रत्नागिरी- 75.59 टक्के

सर्वात कमी मतदान झालेले मतदारसंघ

 • कुलाबा – 40.20 टक्के
 • उल्हासनगर-41.20 टक्के
 • कल्याण पश्चिम- 41.93 टक्के
 • अंबरनाथ – 42.43 टक्के
 • वर्सोवा -42.66 टक्के
 • पुणे कँटोन्मेंट- 42.68 टक्के
आपली प्रतिक्रिया द्या