
सामना ऑनलाईन । मॉस्को
एकच जल्लोष केला. चाहत्यांचे आभार मानण्यासाठी मैदानावर धावायला सुरुवात केल्यानंतर या खेळाडूंच्या चेहऱयाकरील भाव टिपण्यासाठी फोटोग्राफरही त्यांच्यामागे धावत होता. या गडबडीत खेळाडूंचा चुकून फोटोग्राफरला धक्का लागला आणि तो जमिनीकर पडला. शेवटी खाली पडलेल्या त्या फोटोग्राफरला उभे राहण्यास मदत करून क्रोएशियाच्या खेळाडूंनी त्याची माफीही मागितली.

























































