क्रिकेटपटू इम्रान खान लवकरच पाकिस्तानचे पंतप्रधान होणार आहेत. इम्रान खान हे त्यांच्या राजकीय कारकीर्दीपेक्षा त्यांच्या लव्ह अफेयर्समुळेच जास्त चर्चेत राहिले
इम्रान खान यांचे चित्रकार एमा सरगेन्स यांच्यासोबत चार वर्ष अफेयर होते
इम्रान यांचे मॉडेल सीता व्हाईट हिच्यासोबत देखील अफेयर होते. या दोघांना टायरियान ही मुलगी पण आहे.
बॉलिवूड अभिनेत्री झीनत अमान हिच्यासोबत देखील अफेयर असल्याच्या चर्चा होत्या
हॉलिवूड स्टार गोल्डी हॉन हिच्यासोबत देखील इम्रानचे प्रेमसंबंध होते
इम्रानने ब्रिटीश मॉडेल जेमिमा मर्सेल हिच्याशी लग्न केले होते. त्यांचे लग्न नऊ वर्ष टिकले, त्यांना दोन मुलगे आहेत.
इम्रानचे टिव्ही अँकर अॅस्टांसिआ कूक हिच्याासोबत देखील अफेयर होते.
रेहम खानला घटस्फोट दिल्यानंतर त्याने त्यांची अध्यात्मिक गुरू बुशरा मनेका पीर यांच्यासोबत लग्न केले.