1 / 9
पूर्ण राज्यात २४ तासांत ३३७ टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. १३.९ मिमी पावसाची अपेक्षा असताना ६६.२ मिमी पाऊस झाला.
याचा जास्त परिणाम हा इडुक्की जिल्ह्यात झाला आहे. या ठिकाणी ११ पेक्षा जास्त लोकांना जीव गमवावा लागला आहे.




























































