अटलजींच्या निधनानं मी शून्य झालो- पंतप्रधान मोदी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली

हिंदुस्थानचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनानं मी नि:शब्द, शून्य झालो आहे, असे ट्वीट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.