
सामना ऑनलाईन । साऊथहॅप्टन
टीम इंडिया आणि इंग्लंड संघात साऊथहॅप्टन येथे चौथी कसोटी सुरू झाली आहे. पहिल्या दोन कसोटीत पराभव सहन करावा लागल्यानंतर टीम इंडियाने तिसरी कसोटी जिंकत पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत झोकात पुनरागमन केले. चौथ्या कसोटीच्या पहिल्या डावात हिंदुस्थानने धारधार गोलंदाजी करत इंग्लंडला 246 धावांत आऊट केले. बुमराहने सर्वाधिक तीन बळी घेतले. शमी, अश्विन, शर्मा यांनी प्रत्येकी २ तर पांड्याने एक बळी घेतला. इंग्लंडकडून कुर्रमने सर्वाधिक 78 धावा केल्या. हिंदुस्थानने आपल्या पहिल्या डावात दिवसअखेर बिनबाद 19 धावा केल्या आहेत.
लाईव्ह अपडेट –
- हिंदुस्थानचा संघ अद्यापही 227 धावांनी पिछाडीवर
- शिखर धवन 3 आणि लोकेश राहुल 11 धावांवर नाबाद
- पहिल्या दिवसअखेर हिंदुस्थानच्या बिनबाद 19 धावा
Stumps on Day 1 of the 4th Test.#TeamIndia 19/0, trail England 246 by 227 runs.#ENGvIND pic.twitter.com/NPRN113TgF
— BCCI (@BCCI) August 30, 2018
- टीम इंडियाचा पहिला डाव सुरू
- टीम इंडियाची सलामीची जोडी शिखर धवन आणि लोकेश राहुल मैदानात
- इंग्लंडचा पहिला डाव 246 धावांत आटोपला
Innings Break!
England all out for 246 runs (Bumrah 3/46)
Details – https://t.co/0H7QgsePBK #ENGvIND pic.twitter.com/4TaJrlbrDk
— BCCI (@BCCI) August 30, 2018
- हिंदुस्थानची धारधार गोलंदाजी, बुमहारने ब्रॉडला (17 धावा) बाद करून घेतला तिसरा बळी
- इंग्लंडला नववा धक्का
4th Test. 73.6: WICKET! S Broad (17) is out, lbw Jasprit Bumrah, 240/9 https://t.co/0H7QgsePBK #EngvInd
— BCCI (@BCCI) August 30, 2018
- कुर्रमचे अर्धशतक
4th Test. 68.2: R Ashwin to S Curran (53), 6 runs, 200/8 https://t.co/0H7QgsePBK #EngvInd
— BCCI (@BCCI) August 30, 2018
- इंग्लंडच्या 200 धावा पूर्ण
- रशिद 6 धावांवर बाद, इशांत शर्माने घेतला दुसरा बळी
- इंग्लंडला आठवा धक्का
4th Test. 65.4: J Bumrah to S Curran (42), 4 runs, 183/8 https://t.co/0H7QgsePBK #EngvInd
— BCCI (@BCCI) August 30, 2018
- मोईन अली 40 धावांवर बाद, अश्विनने घेतला सामन्यातील पहिला बळी
- जोडी फुटली, इंग्लंडला सातवा धक्का
59.3: WICKET! M Ali (40) is out, c Jasprit Bumrah b Ravichandran Ashwin, 167/7 https://t.co/0H7QgsePBK #EngvInd
— BCCI (@BCCI) August 30, 2018
- इंग्लंडच्या 150 धावा पूर्ण, मोईल अली अर्धशतकाजवळ
4th Test. 53.4: R Ashwin to M Ali (40), 6 runs, 151/6 https://t.co/0H7QgsePBK #EngvInd
— BCCI (@BCCI) August 30, 2018
- टी ब्रेकपर्यंत इंग्लंडच्या 6 बाद 139 धावा
- दोघांमध्ये 50 पेक्षा जास्त धावांची भागिदारी
- मोईल अली आणि कुर्रमची जोडी जमली
That’s Tea on Day 1 of the 4th Test.
In 27 overs bowled in the second session, India conceded 82 runs and took 2 wickets.
England – 139/6
Updates – https://t.co/0H7QgsePBK #ENGvIND pic.twitter.com/yVVbiscMoU
— BCCI (@BCCI) August 30, 2018
- इंग्लंडच्या 100 धावा पूर्ण
4th Test. 38.3: M Shami to M Ali (14), 4 runs, 101/6 https://t.co/0H7QgsePBK #EngvInd
— BCCI (@BCCI) August 30, 2018
- शमीच्या गोलंदाजीवर स्टोक्स 23 धावा काढून बाद
- इंग्लंडला सहावा धक्का
4th Test. 34.4: WICKET! B Stokes (23) is out, lbw Mohammed Shami, 86/6 https://t.co/0H7QgsePBK #EngvInd
— BCCI (@BCCI) August 30, 2018
- शमीच्या गोलंदाजीवर बटलर 21 धावांवर बाद
- इंग्लंडची घसरगुंडी, निम्मा संघ माघारी
26.3: WICKET! J Buttler (21) is out, c Virat Kohli b Mohammed Shami, 69/5 https://t.co/0H7QgsePBK #EngvInd
— BCCI (@BCCI) August 30, 2018
- लंचपर्यंत इंग्लंडच्या 4 बाद 57 धावा
And, that’s Lunch on Day 1 of the 4th Test with England 57/4.
A fine display of bowling by the Indian seamers and there has been no let up for England.
Updates – https://t.co/0H7QgsePBK #ENGvIND pic.twitter.com/wBpGgGZxS0
— BCCI (@BCCI) August 30, 2018
- इंग्लंडच्या 50 धावा पूर्ण
4th Test. 19.3: H Pandya to J Buttler (11), 4 runs, 50/4 https://t.co/0H7QgsePBK #EngvInd
— BCCI (@BCCI) August 30, 2018
- सलामीवीर कुक पांड्याच्या गोलंदाजीवर 17 धावांवर बाद
- इंग्लंडला चौथा धक्का
4th Test. 17.1: WICKET! A Cook (17) is out, c Virat Kohli b Hardik Pandya, 36/4 https://t.co/0H7QgsePBK #EngvInd
— BCCI (@BCCI) August 30, 2018
- बुमराहने केले बेअरस्टोला 6 धावांवर बाद
- इंग्लंडची खराब सुरुवात, तीन गडी बाद
12.6: WICKET! J Bairstow (6) is out, c Rishabh Pant b Jasprit Bumrah, 28/3 https://t.co/0H7QgsePBK #EngvInd
— BCCI (@BCCI) August 30, 2018
- इशांत शर्माच्या गोलंदाजीवर रुट 4 धावांवर बाद
- इंग्लंडला दुसरा धक्का
4th Test. 7.1: WICKET! J Root (4) is out, lbw Ishant Sharma, 15/2 https://t.co/0H7QgsePBK #EngvInd
— BCCI (@BCCI) August 30, 2018
- कर्णधार जो रूट मैदानात
- बुमराहने घेतला पहिला बळी, जेनिंगला केले पायचित
- इंग्लंडला पहिला धक्का, जेनिंगचा भोपळा
4th Test. 2.1: WICKET! K Jennings (0) is out, lbw Jasprit Bumrah, 1/1 https://t.co/0H7QgsePBK #EngvInd
— BCCI (@BCCI) August 30, 2018
- इंग्लंडचे सलामीवीर अलिस्टर कुक आणि जेनिंग मैदानात
- हिंदुस्थानच्या संघात कोणताही बदल नाही, तिसऱ्या कसोटीतील विजयी संघ मैदानात उतरवला
IND XI: L Rahul, S Dhawan, C Pujara, V Kohli, A Rahane, H Pandya, R Pant, R Ashwin, M Shami, I Sharma, J Bumrah
— BCCI (@BCCI) August 30, 2018
- इंग्लंडच्या संघात दोन फिरकीपटू, रशिदसह मोईन अलीला संघात स्थान
ENG XI: A Cook, K Jennings, J Root, J Bairstow, J Buttler, B Stokes, M Ali, S Curran, A Rashid, S Broad, J Anderson
— BCCI (@BCCI) August 30, 2018
- इंग्लंडचा टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय
England wins the toss and elects to bat first.#ENGvIND pic.twitter.com/dUP7VSn9IJ
— BCCI (@BCCI) August 30, 2018
- टॉससाठी दोन्ही संघाचे कर्णधार मैदानावर
- साऊथहॅप्टनमध्ये टीम इंडियाची ‘कसोटी’
England vs India, 4th Test
️ August 30, 2018
The Ageas Bowl, Southampton
⏲️15.30 IST#ENGvIND pic.twitter.com/o8VfwFkDrx— BCCI (@BCCI) August 30, 2018


























































