
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
पुलवामामध्ये सीआरपीफ जवानांवर झालेल्या हल्ल्याचा केंद्र सरकारकडू निषेध करण्यात आला आहे. केंद्रिय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी हा दहशवादी हल्ला भ्याड असल्याचे म्हटले आहे. त्यांनी शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली असून जखमींसाठी प्रार्थना केली आहे. तसेच सिंह यांनी राज्यपालांशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला आहे.
Today’s dastardly attack on crpf in Pulwama (J&K) is extremely painful and disturbing. I bow to each and every CRPF jawan who has sacrificed his life in service to the nation. I pray for the speedy recovery of the injured: HM Shri @rajnathsingh
— गृहमंत्री कार्यालय, HMO India (@HMOIndia) February 14, 2019
केंद्रिय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी हा हल्ला भीषण असल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांनी शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली आहे.
Extremely tragic and horrific terror attack in #Pulwama #J&K on @crpfindia jawans. My deepest condolences to the brave hearts who lost their life.
— HANSRAJ AHIR (@ahir_hansraj) February 14, 2019
केंद्रिय रेल्वे आणि कोळसा मंत्री पियुष गोयल यांनी शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच जखमी जवान लवकरात लवकर बरे व्हावे अशी प्रार्थना केली आहे.
Deeply saddened by news of the IED blast in #Pulwama, Jammu & Kashmir in which our brave CRPF Jawans have been martyred. My thoughts are with the bereaved families and prayers with our injured Jawans to recover soon.
— Piyush Goyal (@PiyushGoyal) February 14, 2019
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शहीदांचे बलिदान मातृभूमी कधीच विसरणार नाही असे म्हटले आहे. तसेच त्यांनी शहीदांना श्रद्धांजली वाहिली असून त्यांच्या कुटुबीयांसोबत आपण असल्याचे म्हटले आहे.
Saddened by the loss of life of our soldiers in Pulwama (J&K). The motherland will never forget the sacrifice of martyrs. My deepest condolences with the families who have lost their sons.
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) February 14, 2019




























































