भिवंडी लोकसभेतील युवासेना युवती पदाधिकारी जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, भिवंडी

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी भिवंडी लोकसभेतील युवासेना युवती पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. या नियुक्त्या तात्पुरत्या स्वरूपातील असून सहा महिन्यांनंतर पदाधिकाऱयांचे काम बघून कायम करण्यात येतील.

भिवंडी लोकसभा- जिल्हा युवती अधिकारी- पूजा टांकसळकर, जिल्हा समन्वयक- वेदांगी पोतदार, वाडा उपजिल्हा युवती अधिकारी- अलकनंदा भानुशाली, मुरबाड उपजिल्हा युवती अधिकारी- विद्या गोडविंदे, शहापूर तालुका युवती अधिकारी- उर्मिला भेरे, तालुका समन्वयक- विनिता भोर, तालुका चिटणीस- मयूरी विशे, वासिंद उपतालुका युवती अधिकारी- नेहा जाधव, आवळे उपतालुका युवती अधिकारी- निशा कराळे, गोठेघर उपतालुका युवती अधिकारी- रुचिता पिंपळे, शहर युवती अधिकारी सायली घरत, उपशहर युवती अधिकारी वैभवी पिंपळे, वासिंद शहर युवती अधिकारी- भाग्यश्री कुमावत, बदलापूर शहर युवती अधिकारी- अंकिता पांडे, शहर समन्वयक- दीप्ती भोसले, शहर चिटणीस- राजश्री रोकडे, शहर सहचिटणीस- रिद्धी वेतकर, उपशहर युवती अधिकारी- अर्चना बापट, उपशहर युवती अधिकारी- आकांक्षा करावडे, राहटोली ते मूळगाव विभाग युवती अधिकारी- राजश्री रेवाळे, शाखा क्र. 25 शाखा युवती अधिकारी शाहिन शेख, मुरबाड तालुका युवती अधिकारी- दीपिका शाशे, उपतालुका युवती अधिकारी- मोनिका पाष्टे, शहर युवती अधिकारी- कविता पाटील, शहर चिटणीस- वंदना मुसळे, उपशहर युवती अधिकारी- सविता गोंधळी, उपशहर युवती अधिकारी- मयूरी जाधव, मनाली भानुशाली, स्मिता जाधव, अश्विनी शेळके, भिवंडी ग्रामीण तालुका युवती अधिकारी- सहारा भोईर, शहर युवती अधिकारी- मोनाली पाटील, उपशहर युवती अधिकारी- विजयश्री पाटील, सोनारपाडा शाखा युवती अधिकारी- नेहा सोनावळे, उपशाखा युवती अधिकारी- वैशाली भांडे, चाविंद शाखा युवती अधिकारी- मानसी ठाकरे, भिवंडी शहर युवती अधिकारी- सोनाली पाष्टे, शहर चिटणीस- स्वप्ना चौधरी, उपशहर युवती अधिकारी- अश्विनी खरुळे, स्मिता चौधरी तर उपशहर युवती अधिकारीपदी स्वाती पाटील यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती शिवसेना भवन येथून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात देण्यात आली आहे.