1 / 8
ब्रिटीशांनी अत्यंतक्रूरपणे घडवलेल्या जालियनवाला बाग हत्याकांडाला 13 एप्रिल 2019 ला 100 वर्ष पूर्ण होत आहेत.
13 एप्रिल 1919 ला जालियवाला बाग येथे जमलेल्या लोकांवर जनरल रेजिनाल्ड डायर याच्या आदेशावरून ब्रिटीश सैनिकांनी बेछूट गोळीबार केला होता.
























































