बद्रिनाथमध्ये हिमवर्षा, भाविकांसाठी खूशखबर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
badrinath-area

सामना ऑनलाईन । बद्रिनाथ

हिंदुस्थानच्या प्रसिद्ध चारधाम यात्रेतील एक पवित्र स्थळ म्हणजे बद्रिनाथ. या स्थळाला दरवर्षी लाखो भाविक भेट देतात, बद्रिनाथाचे दर्शन घेतात. यंदा 10 मे रोजी बद्रिनाथ मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी खुले करण्यात येतील. त्याआधी आज बुधवारी या परिसरात हिमवर्षा झाली आहे. यामुळे सारा परिसर खुलून आला आहे.