CBSE Result 12 वीच्या परीक्षेचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
result-HSC

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

फेब्रुवारी 2019 मध्ये घेण्यात आलेल्या सीबीएसई (CBSE) बोर्डाच्या 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. देशभरातून 12 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. विशेष म्हणजे यंदा सर्व विभागांचे निकाल एकत्रच जाहीर करण्यात आले आहेत. यंदा CBSE चा निकाल 83.4 टक्के इतका लागला आहे.

निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

result-CBSE