
सामना ऑनलाईन । फ्लोरिडा
फ्लोरिडा येथे लँडिंग करताना बोईंग -737 हे प्रवासी विमान रनवेवरून घसरत हडसन नदीत कोसळले. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झालेली नाही. हे विमान क्यूबाहून अमेरिकेला आले होते. विमानात एकूण 136 प्रवासी असून ते सुरक्षित असल्याचे एएनआय या वृत्तसंस्थेने म्हटले आहे.
Reuters: Boeing 737 goes into Florida river with 136 on board, no fatalities, says Naval Air Station Jacksonville #USA
— ANI (@ANI) May 4, 2019




























































