Live-370 कलम हटवण्यास विरोध करणाऱ्यांना जागा दाखवा-अमित शहा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

  • काँग्रेस-राष्ट्रवादीवर अमित शहांची टीका
  • देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला देशात प्रथम क्रमांकावर आणले.

  • 370 कलम हटवण्यास विरोध करणाऱ्यांना जागा दाखवा
  • शरद पवारांकडून कलम 370 हटवण्यास विरोध
  • काँग्रेसकडून 370 कलम हटवण्यास विरोध
  • देवेंद्र फडणवीसांनी राज्याचा गौरव वाढवला.
  • हवाई हल्ल्यासही अनेक राजकीय पक्षाकडून विरोध.
  • देशाचा मुद्दा असेल तेव्हा राजकारण बाजूला ठेवायला हवे.
  • संस्कृतीसाठी कलम ३७० ची गरज नाही.
  • कश्मीरमध्ये भ्रष्टाचार नसता तर प्रत्येक घरावर सोन्याचे छप्पर असते
  • कश्मीरमधून घराणेशाही नष्ट होणार
  • दिव्यांगानाही आता अधिकार मिळणार
  • कश्मीरमद्ये आता व्यापार खुले झाले आहेत.
  • कश्मीरमध्ये आता अट्रॉसिटी  कायदा लागू  .
  • कश्मीरमध्ये काही ठिकाणी निर्बंद्ध हटवण्यात आले आहेत.
  • कश्मीरमध्ये अशांतता नाही.
  • 1990 पासून कश्मीरमध्ये 40 हजार नागरिकांचा मृत्यू झाला.
  • कश्मीरमध्ये दहशतवाद नाही विकास होणार.
  • 370 कलमामुळे देशात दहशतवाद आला.
  • मुंबईत देशातील सर्वच नागरिक राहतात. पण 370 कलमामुळे कश्मीरमध्ये कोणीच राहू शकत नव्हते.
  • कलम 370 हटवण हा राजकीय मुद्दा नाही
  • नेहरुंनी त्यावेळी युद्धविराम केला. त्यामुळेच आज पाकव्याप्त कश्मीरचा मुद्दा उपस्थित झाला आहे.
  • कश्मीरचा मु्द्दा पटेलांच्या हातात  हवा होता.
  • राहुल गांधी आताच राजकारणात आलेत.
  • कॉँग्रेसने कश्मीरमध्ये 370 कलम राजकीय फायद्यासाठी ठेवले होते.
  • कश्मीरसाठी श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे बलिदान
  • कश्मीर हिंदुस्थानचा अभिन्न अंग आहे.
  • 370 कलम हटवल्याप्रकरणी पंतप्रधानांचे स्वागत करतो.
  • देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री होणार-अमित शहा
  • 70 वर्षानंतर जम्मू-कश्मीर व लडाखमध्ये तिरंगा फडकला
  • जे स्वप्नवत होत ते पूर्ण केलं-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
  • अमित शहा यांचे फेटा बांधून स्वागत
  • कार्यक्रमास सुरुवात
  • अमित शहा  नेस्को ग्राऊंडवर दाखल
  • अमित शहा यांचा ताफा गोरेगावकडे रवाना.
  • यावेळी ते कलम 370 वर बोलण्याची शक्यता आहे.
  • गोरेगाव येथील नेस्को ग्राऊंडवर त्यांची जाहीर सभा होणार आहे.
  • मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्षांनी त्यांचे स्वागत केले
  • त्यांचे नुकतेच आगमन झाले आहे.
  • केंद्रीय मंत्री अमित शहा मुंबई दौऱ्यावर आहेत.