1 / 5
युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी कुर्ला विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना-भाजप-रिपाइं-मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार मंगेश कुडाळकर यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत जनतेला मार्गदर्शन केले.
जनतेसाठी अहोरात्र झटणाऱ्या लोकप्रतिनिधीला बहुमताने विजयी करण्याचे आवाहन आदित्य ठाकरे यांनी जनतेला केले.



























































