सिल्लोड मतदारसंघातून शिवसेनेचे अब्दुल सत्तार विजयी झाले आहेत. सत्तार यांनी निवडणूकीपूर्वी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केला होता. सत्तार यांनी काँग्रेसच्या कैसार आझाद शेख यांचा पराभव केला आहे.