परतूरमधून भाजपचे बबनराव लोणीकर विजयी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
file photo

परतूर विधानसभा मतदार संघातून भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार तथा राज्याचे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांचा दणदणीत विजय झाला आहे. त्यांना 1 लाख 5 हजार 784 मते मिळाली तर काँग्रेसचे सुरेशकुमार जेथलिया यांना 79 हजार 735 मते मिळाली. भाजपाचे बबनराव लोणीकर यांचा 26 हजार 49 मतांनी दणदणीत विजय झाला.