1 / 6
येत्या 10 जानेवारीला प्रदर्शित होणाऱ्या छपाक या चित्रपटाचा ट्रेलर आज प्रदर्शित झाला. चित्रपटाचा ट्रेलर पाहून प्रेक्षक देखील फार भावूक झाले होते. ट्रेलर लॉन्चला छपाक चित्रपटाच्या दिग्दर्शिका मेघना गुलजार, दीपिका पदुकोण, विक्रांत मेसी उपस्थित होते.































































