Live -CAA विरोधात शांततेत आंदोलन करा- मुख्यमंत्र्यांचे आवाहन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
nagpur-assembly-2019

  • शांतततेच्या मार्गाने विरोध आणि मतप्रदर्शन करा
  • कायदा, सुव्यवस्थेला गालबोट लागेल, अशी कृती करू नका
  • हिंसाचार वाढवण्याच्या कोणत्याही प्रकारांना बळी पडू नका
  • राज्य सरकार राज्यातील सर्व नागरिकांच्या हक्काचे रक्षण करण्यास समर्थ आहे.
  • जनतेने गैरसमज पसरवू नये, यावर न्यायालयाचा निर्णय यायचा आहे.
  • या कायद्यामुळे देशात अशांतता आहे, आंदोलने होत आहेत
  • कोणत्याही धर्मचा हक्का अबाधित आहे- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
  • नागरिकता सुधारणा कायद्याविरोधात शांततेने आंदोलन करावे- मुख्यमंत्र्याचे आवाहन
  • विधानसभेचे कामकाज सुरू
  • आमदारांच्या एकत्रित फोटोसेशनवेळी विधानसभेचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस गैरहजर
  • नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनानिमित्त आमदारांचे एकत्रित फोटोसेशन
  • mla-photo-session
  • विधानसभेच्या आमदारांचे फोटोसेशन
  • विधान परिषदेचे कामकाज सुरू

https://www.saamana.com/cm-uddhav-thackrey-farmers-crop-insurance/

महाराष्ट्र डंपिंग ग्राऊंडमुक्त करण्याची गरज! आमदार आदित्य ठाकरे यांची सूचना

 

सामना अग्रलेख – विरोधकांची मळमळ!