माझगावमध्ये रहिवासी इमारतीला आग, दोन रहिवाशांना वाचवण्यात यश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईच्या माझगाव भागात एका रहिवासी इमारतीत आग लागली. इमारतीच्या दुसऱ्य़ा मजल्यावर आग लागली असून दोन जणांना वाचवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. 7 व्या मजल्यावर अजून 7 जण अडकले आहेत. त्यांना वाचवण्याचे काम सुरू आहे.