चंद्रपूर – आज आणखी 10 कोरोना बाधित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शहरातील खोतवाडी वार्डातील महिला, बीजेएम कारमेल जवळील (तुकूम) व्यक्ती, खुटाळा येथील 1 व्यक्ती, नांदगाव पोडे येथील नागरिक, ऊर्जानगर परिसरातील 46 वर्षीय अभियंता, ऊर्जानगर येथील कोनाडी वार्डातील महिला, ऊर्जानगर परिसरातील नेरी वार्डातील महिला, राजुरा न.प. क्षेत्रातील नदी मोहल्ला परिसरातील एक बालक, वरोरा तालुक्यातील आमडी येथील युवक, ब्रह्मपुरी तालुक्यातील रानबोथलीतील केंद्रीय राखीव पोलीस दलातील जवान पॉझिटिव्ह ठरला आहे.

  • कोरोना पॉझिटिव्ह – 228
  • बरे झालेले – 130
  • ऍक्टिव्ह रुग्ण – 98