लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न द्या!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न हा सर्केच्च नागरी पुरस्कार देण्याची मागणी चांदिवली विधानसभा शिवसेना आमदार दिलीप लांडे यांनी केली आहे. यासाठी केंद्र सरकारकडे शिफारस करण्यात यावी, अशी मागणी लांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देऊन केली.