
कसोटीत मयांक अगरवालच्या सोबत कोण सलामीला येणार यावर गेल्या काही दिवसात बरीच चर्चा झाली. एकीकडे दिग्गज सुनील गावसकर आणि अॅलन बॉर्डर यांनी शुभमन गिलला पसंती दिली होती. मात्र निवड समितीने गिलला संधी न देता खराब फॉर्ममध्ये असलेल्या पृथ्वी शॉला संघात घेतले. पृथ्वी शॉने निवड समितीचा निर्णय चुकीचा असल्याचे सिद्ध केले आहे. कसोटीच्या पहिल्या इनिंगमध्ये पृथ्वी शॉ शून्यावर बाद झाला आहे. त्यामुळे आता नेटकऱ्यांनी पृथ्वी शॉ व निवड समितीला चांगलेच फैलावर घेतले आहे. य़ा दोघांवरही टीका करणारे मिम्स जोरदार सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
#PrithviShaw Vs cummins Hazelwood and starc on day 1 #Shaw pic.twitter.com/QRv6lhZ7dP
— Akshay Sharma (@AkshayS76169779) December 17, 2020
#INDvAUS
After seeing prithvi shaw inning
Gill pic.twitter.com/1P9V6CepdD— A N I K E T (@AniketDolas_) December 17, 2020
Nothing just Prithvi Shaw describing
to Virat kohli ki bowl hawa me
achank se ghum gayi thi isliye
mai out ho gaya #INDvAUS pic.twitter.com/sf1TsJaEAC— Rehaan (@sarcastiqlonda) December 17, 2020
दरम्यान पृथ्वी शॉ जरी ट्रोल होत असला तरी सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये विरेंद्र सेहवाग आला आहे. काही दिवसांपूर्वी टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी पृथ्वी शॉमध्ये त्यांना सचिन तेंडुलकर, विरेंद्र सेहवाग व ब्रायन लारा यांची झलक दिसत असल्याचे म्हटले होते. त्यामुळे नेटकऱ्यांनी रवी शास्त्रीच्या त्या वक्तव्याचा समाचार घेत विरेंद्र सेहवागची बरोबरी पृथ्वी शॉ सोबत होऊच शकत नाही असे सांगितले आहे. सेहवागसोबत सचिन तेंडुलकर देखील ट्विटरवर ट्रेंड होत आहे.
They said Prithvi shaw is next generation Sachin + Sehwag + Lara . #PrithviShaw #INDvAUS
Me : pic.twitter.com/tDnT0zZIxk
— M A S A L U (@YourMasalu) December 17, 2020
#INDvAUS
Mitchell Starc dismissed Sachin,Sehwag & Lara on the 2nd ball of the match LegendRavi Shastri sees Sachin, Sehwag & Lara in Prithvi Shaw #PrithviShaw pic.twitter.com/GtiDdLNzR3
— Shoronjeet Banerjee (@shoronjeet16) December 17, 2020
#INDvAUS
Mitchell Starc dismissed Sachin,Sehwag & Lara on the 2nd ball of the match LegendRavi Shastri sees Sachin, Sehwag & Lara in Prithvi Shaw #PrithviShaw pic.twitter.com/GtiDdLNzR3
— Shoronjeet Banerjee (@shoronjeet16) December 17, 2020



























































